Uncategorized

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर पंचायत समिती निवडणुका लढवणार – इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे

इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी इंदापूर पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे त्यांनी एकला चलोची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुक्यात मोठ्या ताकतीने पंचायत समिती निवडणुका लढणार आहेत . शितल सोमनाथ खानेवाले माळवाडी वडापुरी गट पंचायत समिती सदस्या साठी इच्छुक उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!